मराठी चित्रपट सृष्टी
मराठी चित्रपट सृष्टीतील सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, भारत जाधव, अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे, आनंद इंगळे, वैभव मांगले, समीर धर्माधिकारी, मिलिंद शिंदे (तांबडेबाबा), जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचे ड्रेस शिवायची संधी मिळाली.
देवूळ, मसाला, शाळा, चिंटू, पीत्रॠण, बाझी. या व अशा अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मराठी टिव्ही सिरियल्स व इव्हेंट्स मधील कलाकारांचे कपडे शिवले आहेत.